Want to Partnership with me? Book A Call

Popular Posts

Categories

Edit Template

Vivo ने भारतात केले X100 आणि X100 Pro हे नवीन फोन

Vivo ने गुरुवारी भारतात X100 आणि X100 Pro चे लाँच केले आहे. X100 फोनची किंमत ६३,९९९ रुपये असून 16 GB रॅम + 512 GB स्टोरेज मध्ये उपलब्द आहे. X100 Pro ची किंमत ₹ ८९,९९९ असून 16GB रॅम +512 GB स्टोरेज मध्ये उपलब्द आहे.

Vivo X100 फोन खरेदी कसा करता येणार:

Vivo X100 मालिकेतील स्मार्टफोन्ससाठी ऑनलाईन प्री-बुकिंग सुरू झाली असून ऑनलाइन प्री-बुकिंग Vivo स्टोअर आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर करू शकता येणार आहे.

X100 मालिकेतील स्मार्टफोनची वैशिष्ट्ये काय आहेत?

  • Vivo X100 आणि X100 मध्ये Pro MediaTek Dimensity 9300 प्रोसेसर आहे. .
  • 120Hz अ‍ॅडॉप्टिव्ह रीफ्रेश रेट, 2,160Hz PWM आणि 3,000 nits च्या ब्राइटनेससह 6.78-AMOLED डिस्प्ले आहे.
  • X100 मध्ये 50MP मुख्य सेन्सर आणि 64MP टेलिफोटो कॅमेरा (3x ऑप्टिकल झूम) आहे, तर X100 Pro मध्ये 50MP प्राथमिक सेन्सर आणि 50MP Zeiss लेन्स (4.3x ऑप्टिकल झूम) आहे. दोन्ही फोन्समध्ये 50MP अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा आहे.
  • Vivo X100 100W जलद चार्जिंगसह 5,000 mAh बॅटरी काम करते , तर X100 Pro 5,400 mAh बॅटरी आणि 120W जलद चार्जिंगसह येते.
  • दोन्ही मॉडेलमध्ये 16GB पर्यंत LPDDR5T RAM आणि 1TB पर्यंत UFS 4.0 स्टोरेज मिळत आहे.
  • कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये USB-C 3.2 पोर्ट, WiFi-7, 5G, NFC आणि ब्लूटूथ 5.3 यांचा समावेश आहे.

X100 मालिका खास फोटोग्राफीसाठी बनवली असून खास झूमिंग साठी लागणारी वैशिष्ठे आहेत.

Share Article:

व्हाट्स अँप वर सब्स्क्राइब करा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2023-24 Marathisamwad.com